राज्यस्तरीय शालेय रायफल शुटींग स्पर्धा2026-27
क्रीडांगण: प्रियदर्शिनी भगवती अभियांत्रिकी महाविद्यालय
क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूर तसेच लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
दिनांक: 22 ते 25 ऑक्टोबर 2026